Tag: free textbooks
श्री ज्ञानेश्वर विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वाटप व १००% उपस्थिती सन्मान सोहळा संपन्न
आळंदी वार्ता: दीर्घ सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात श्री ज्ञानेश्वर विद्यालयात झाली. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना…